शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 13:14 IST

कोरोना संकटात आयकर विभागाचा महत्त्वाचा निर्णय

ठळक मुद्देआता ३० नोव्हेंबरपर्यंत आयकर भरता येणारआयकर भरण्यासाठी मुदतवाढ; करदात्यांना मोठा दिलासाकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाचा निर्णय

नवी दिल्ली: कोरोना संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आयकर भरणा करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत आयकर भरता येईल. याआधी आयकर भरण्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंतची मुदत दिली होती. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयकर विभागानं दिली. यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल, अशी आशा विभागाकडून व्यक्त करण्यात आली. याआधी गुरुवारी आयकर विभागानं आर्थिक वर्ष २०१९-२० साठी कर बचत गुंतवणुकीची तारीख ३१ जुलै केली होती. त्यामुळे आर्थिक वर्ष ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आलं. आयकर विभागानं घेतलेल्या नव्या निर्णयामुळे करदाते ३१ जुलैपर्यंत गुंतवणूक करून ३० नोव्हेंबरपर्यंत आयकर भरू शकतात.  आयकरात सूट मिळवण्यासाठी करदाते जीवन विमा, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ईएलएसएस) यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. आयकर विभागानं आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचं टीडीएस/टीसीएस स्टेटमेंट पूर्ण करण्यासदेखील मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता टीडीएस/टीसीएस स्टेटमेंट १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करता येऊ शकेल.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स