इन्सटंट मॅसेजिंग ॲपचे नुकसान

By Admin | Updated: February 17, 2016 00:24 IST2016-02-17T00:24:54+5:302016-02-17T00:24:54+5:30

इन्सटंट मॅसेजिंग ॲपचे नुकसान

Instant messaging | इन्सटंट मॅसेजिंग ॲपचे नुकसान

इन्सटंट मॅसेजिंग ॲपचे नुकसान

्सटंट मॅसेजिंग ॲपचे नुकसान
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. जर आपण कोणत्या गोष्टीत चांगले शोधू तर त्यात काही वाईटही असतेच. हीच बाब व्हॉट्स ॲपच्या बाबतीतही लागू होते.
1. आतापयंर्त आपल्याला बँकेतून लोनसाठी, क्रेडिट कार्ड वाले आणि आपल्या आवडीची डायलर टोन लावण्यासाठीचे मॅसेज आणि फोन यायचे. मात्र आता टेलिमार्केटिंग कंपन्या व्हॉट्स ॲपद्वारे आपल्या प्रॉडक्ट्सची मार्केटिंग करण्याची स्ट्रॅटेजी वापरत आहेत.
2. मॅसेजिंगच्या या माध्यमाची सर्वात मोठी समस्या म्हणजे आपली प्रायव्हसी आहे. तंत्रज्ञानाच्या या बदलत्या स्थितीत आपल्याला माहिती नसताना आपले बोलणे कुणी वाचत, ऐकत असेल तर सांगता येत नाही.

कोट
संसारात सोशल मीडिया नकोच
आज देशभऱ्यात व्हॉट्स ॲपमुळे अथवा सोशल साईट्सवर जास्त वेळ दिल्यामुळे घटस्फोटच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पती किंवा पत्नीला पुरेसा वेळ देण्याऐवजी सतत मोबाईलवर असल्याने अनेक घटना मी हाताळल्या आहेत. त्यामुळे घरी असताना तरी मोबाईल प्रेम आवरावे ज्यामुळे तुम्हाला या निर्णयापर्यंत येण्याची वेळ येणार नाही.
ॲड. योगेश शुक्ला, फॅमिली कोर्ट

Web Title: Instant messaging