शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय युवक बनला इसिसचा आत्मघाती बॉम्ब

By admin | Updated: April 24, 2015 09:28 IST

इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी कल्याणमधून इराकला गेलेल्यांपैकी एक तरूण इसिसमध्ये आत्मघातकी बॉम्ब बनला असावा असा संशय आहे.

डिप्पी वांकाणी, मुंबईइसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी कल्याणमधून इराकला गेलेल्यांपैकी एक तरूण इसिसमध्ये आत्मघातकी बॉम्ब बनला असावा असा संशय आहे. या माणसाची ओळख शोधण्यासाठी इतर सुरक्षा संघटनांचीही मदत घेण्याचा एनआयएचा विचार आहे. टिष्ट्वटरवरील, मॅग्नेटगॅस १७ या हँडलवर उपलब्ध झालेल्या माहितीवरून हा संशय निर्माण झाला अहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व आयबी या दोन्ही संघटनांच्या अधिकाऱ्यांचे या हँडलवर बारीक लक्ष आहे. कारण त्यावर २० एप्रिल रोजी अबू तौहीद अल हिंदी नावाने चेहरा झाकलेल्या माणसाचे छायाचित्र पडले होते. या माणसाच्या हातात एके-४७ रायफल होती व त्याने आपण खलिफाच्या भूमीत आहोत असे म्हटले होते. या व्यक्तीची रायफल आकाशाकडे रोखलेल्या स्थितीतील सहा छायाचित्रे टिष्ट्वटर हँडलवर पडलेली होती. एनआयएमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार या छायाचित्राखाली दोन ओळींचा मजकूरही होता. या मजकुरात असे लिहिले होते की, अबू तौहीद अल हिंदी आता खलिफाच्या भूमीत आहे. भारतातून अगदी कमी लोक इसिसमध्ये सहभागी झाले आहेत. आम्ही मरण्यास तयार आहोत. गुप्तचर खात्यातील वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अल हिंदी हे नाव इसिसमध्ये जाणाऱ्या भारतीय तरुणांना देण्यात आले असावे.