शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

वरून आदेश आला तर कमलनाथ सरकार 24 तासांत पाडू, भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:37 IST

कर्नाटकमधील कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडल्यानंतर आता थोडक्यात सत्ता हुकलेल्या मध्य प्रदेशकडे भाजपा नेत्यांनी आपली नजर वळवली आहे.

नवी दिल्ली  - कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार पाडल्याने भाजपा नेत्यांना उत्साहाचे भरते आले आहे. दरम्यान, कर्नाटकनंतर थोडक्यात सत्ता हुकलेल्या मध्य प्रदेशकडे भाजपा नेत्यांनी आपली नजर वळवली आहे. आमच्या वरच्या फळीतील नंबर 1 आणि नंबर 2 वरील नेत्यांनी आदेश दिला तर  कमलनाथ सरकार 24 ताससुद्धा सत्तेवर राहणार नाही, असा दावा मध्य प्रदेशमधील भाजपा नेत्याने केला आहे. मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी हा दावा केला आहे. आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत गोपाल भार्गव म्हणाले की, ''आमच्या वरच्या फळीतील नंबर 1 आणि आणि नंबर 2 क्रमांकावर असलेल्या नेत्यांनी आदेश दिला तर राज्यात सत्तेवर असलेले कमलनाथ सरकार 24 ताससुद्धा सत्तेवर राहणार नाही.''   दरम्यान, गोपाल भार्गव यांनी भाजपामधील नंबर 1 आणि नंबर 2 क्रमांकावरील नेते असा उल्लेख करत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे इशारा केला असून, मध्य प्रदेशमधील सरकारबाबत मोदी आणि शहा यांच्या मनात नेमकी काय रणनीती आहे, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस