शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:31 IST

Delhi Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (गुरुवार, १३ नोव्हेंबर) सकाळी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. गुप्तचर संस्था आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली, ज्यात दहशतवादी हल्ल्याच्या तपासाच्या प्रगतीचा आणि देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला.

अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रीय तपास संस्थाचे महासंचालक, गुप्तचर विभागाचे संचालक, गृहसचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्त उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांमधील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीची माहिती गृहमंत्र्यांना दिली. शहा यांनी अधिकाऱ्यांना कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे आणि सर्व संवेदनशील ठिकाणी दक्षता वाढविण्याचे निर्देश दिले.

दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर वाढलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा आजचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा अहमदाबाद फूड फेस्टिव्हल आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२५ चे उद्घाटन करणार होते, तसेच मेहसाणा येथील दूधसागर डेअरीच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. भाजप नेते बिमल जोशी यांनी सांगितले की, गृहमंत्र्यांचा अहमदाबाद आणि मेहसाणा दौरा रद्द करण्यात आला आहे. परंतु, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या या कार बॉम्ब स्फोटात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले. घटनेनंतर लगेचच अमित शहा यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास जलद करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मंगळवारीही दोन सुरक्षा आढावा बैठका घेतल्या होत्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Amit Shah vows action, reviews security with officials.

Web Summary : Following the Delhi blast, Amit Shah convened a high-level security meeting. He directed heightened vigilance and postponed his Ahmedabad visit. Twelve died in the blast.
टॅग्स :Amit Shahअमित शाहdelhiदिल्लीBlastस्फोट