शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिवरे खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी कैलास जाधव

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

ओतूर : जवळच असलेल्या हिवरे खुर्द (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांची निवडणूक नुकतीच झाली.

ओतूर : जवळच असलेल्या हिवरे खुर्द (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांची निवडणूक नुकतीच झाली.
या निवडणुकीत सरपंचपदासाठी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे कैलास किसन जाधव व विरोधी पॅनलचे पांडुरंग नारायण वायकर असे दोन अर्ज आले होते. त्यासाठी मतदान घेण्यात आले. कैलास जाधव यांना ५ मते मिळाल्याने ते विजयी झाले. पांडुरंग वायकर यांना ३ मते मिळाली.
उपसरपंचपदासाठी अशोक खंडू वायकर यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे अशोक वायकर हे उपरपंचपदी बिनविरोध निवडून आले.
या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून जुन्नरचे नायब तहसीलदार माळी यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी श्रीमती चव्हाण, ग्रामसेविका खंडे यांनी सहकार्य केले.
या वेळी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख व भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तूशेठ वायकर, अश्वमेध युवा मंचचे अध्यक्ष गणेश कवडे, रवींद्र येंधेे, हरिशेठ औटी, जनार्दन वायकर, पांडूशेठ वायकर, रामदास येंधे, दिलीप वायकर, अरुण येंधेे, देवराम येंधेे, बाबाजी वायकर, रामदास जाधव, कैलास वायकर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.