शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वापराचा गांभीर्याने विचार व्हावा हरिभाऊ बागडे

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

पुणे : पाणी मुबलक उपलब्ध असूनही वापर वाढल्यामुळे टंचाई निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. यापार्श्वभुमीवर पाणी जमीनीत अधिक जिरविण्यासाठी व पाणी वापरासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.

पुणे : पाणी मुबलक उपलब्ध असूनही वापर वाढल्यामुळे टंचाई निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. यापार्श्वभुमीवर पाणी जमीनीत अधिक जिरविण्यासाठी व पाणी वापरासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण अभ्यासक क्रीश्नेंदू बोस, किर्लोस्करचे अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर उपस्थित होते. पर्यावरणविषयात नाविन्यपूर्ण काम केल्याबद्ल पिंपरी चिंचवडचे हणमंतराव गायकवाड, कोलकत्याचे ध्रितीमान मुखर्जी, दिलीप खातू, विद्या अत्रेया, डॉ. भरत भूषण, पत्रकार अभिजित घोरपडे, सुरेश खानापूरकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
बागडे म्हणाले, पाण्याचा वापर वाढला असल्याने पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जातो, त्याचा विचार होणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता अधिकाधिक निर्माण करणे हे आता सर्वात मोठे आव्हान आहे. पाण्याचे मोठे संकट निवारण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तापमान वाढल्याने निसगार्चे चित्र बदलले आहे. त्यासाठी नवनवे प्रयोग करायला हवेत.
भूगर्भाचा अभ्यास करून पाण्याचे स्त्रोतावर विचार होण्याची गरज आहे. येत्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवणार असल्याची आताच दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून अभ्यासपूर्ण व कौशल्यपूर्ण तांत्रिकदृष्ट्या उपाययोजना करण्याची गरज आहे, असे खानापुरकर यांनी सांगितले.
-----------