शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

गुरगावात ईशान्येकडील दोघांवर हल्ला

By admin | Updated: October 22, 2014 05:17 IST

आपल्यासोबत दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आठ जणांनी नागालँडच्या तीन युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरगावच्या सिकंदरपूर येथे बुधवारी रात्री घडली.

गुरगाव : आपल्यासोबत दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आठ जणांनी नागालँडच्या तीन युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरगावच्या सिकंदरपूर येथे बुधवारी रात्री घडली. या तीनपैकी दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी जेम्स नावाच्या एका युवकाच्या डोक्यावरचे केसही कापल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉल सेंटरमध्ये काम करणारा जेम्स आणि त्याचे दोन मित्र सिकंदरपूर येथे भाड्याने राहतात. बुधवारी रात्री आठ तरुण त्यांच्याकडे आले आणि सोबत दारू पिण्यास सांगितले. या तिघांनी त्यांना नकार दिल्यामुळे ते चिडले आणि त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी आठही जणांनी या तीन नागा युवकांना बेदम मारहाण केली आणि जेम्सचे केस कापले. जखमी नागा युवकांना गुरगावच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ईशान्य भारतीयांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबाबत गृहमंत्री राजनाथसिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. याआधीही कर्नाटकात कानडी भाषेत न बोलल्यावरून ईशान्य भारतातील तीन युवकांना मारहाण करण्यात आली होती.केंद्राने मागवला अहवालईशान्येकडील तीन युवकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तसेच हल्लेखोरांना पकडण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांच्या अहवालाची मागणी गृहमंत्रालयाने दोषी व्यक्तींविरुद्ध तात्काळ कारवाई केली जावी व या घटनेचा सविस्तर अहवाल पाठवावा, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)