शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

बहादुरा येथील गोपाल माळी यांचा संशयास्पद मृत्यू घातपाताचा संशय, रेल्वे रुळावर आढळले प्रेत सुसाईड नोट सापडल्याने पोलिस चक्रावले

By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST

कवठा बहादुरा - बाळापूर तालुक्यातील बहादुरा येथील गोपाल देवराव माळी यांचा मृतदेह नागझरीजवळच्या पुलावर आढळून आल्याने खळबळ माजली आहे. माळी यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केल्यामुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. घटनास्थळावर सुसाईड नोट सापडल्याने प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

बडी दर्गा शरीफ : भद्रकाली पोलिसांच्या वतीने चादर अर्पण
जुने नाशिक : येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गा शरीफच्या प्रांगणात आजपासून वार्षिक बारादिवसीय उरुसाला (यात्रोत्सव) प्रारंभ झाला आहे.
जुन्या नाशकासह संपूर्ण शहरातील सर्वधर्मीय भाविकांसाठी उरुसाचे मुख्य आक र्षण असते. यंदाही भद्रकाली पोलीस ठाण्यामधून चादर शरीफची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, हाजी मीर मुख्तार अशरफी, एजाज रझा मकरानी, सलीम पटेल यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सहभागी मीलाद पथकाच्या वतीने बाबांच्या स्तुतिगीतांचे डफलीच्या तालावर पठण के ले जात होते. दरम्यान, फातीहा व दरूदोसलामचे पठण करत मजार शरीफवर चादर अर्पण करण्यात आली. यावेळी दर्ग्याचे विश्वस्त फईम पिरजादा, वसीम पिरजादा, अन्सार पिरजादा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. उरुसानिमित्त बडी दर्गा विश्वस्त मंडळाच्या वतीने दर्ग्याच्या आवारात एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
फोटो कॅप्शन - ३० पीएचअेपी ८८- भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने काढण्यात आलेल्या चादरच्या मिरवणुकीत सहभागी पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, पंकज डहाणे, रमेश पाटील, मीर मुख्तार अशरफी, नगरसेवक संजय साबळे यांच्यासह सहभागी समाजबांधव.