शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

विभाग प्रतिनिधी होऊ न नेतृत्वाची सुवर्ण संधी

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

लोकमत सखी मंचमध्ये अर्ज मागविले(लोकमत सखी मंचचा लोगो वापरावा)नागपूर : शहरातील सुशिक्षित, गुणवान व कार्यक्षम महिलांना लोकमत सखी मंचची विभाग प्रतिनिधी होऊ न नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी शहरभरातून अर्ज मागविण्यात आले आहे. आयुष्यात महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या सर्वसामान्य महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. सखी मंच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण ...


लोकमत सखी मंचमध्ये अर्ज मागविले
(लोकमत सखी मंचचा लोगो वापरावा)
नागपूर : शहरातील सुशिक्षित, गुणवान व कार्यक्षम महिलांना लोकमत सखी मंचची विभाग प्रतिनिधी होऊ न नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी शहरभरातून अर्ज मागविण्यात आले आहे. आयुष्यात महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या सर्वसामान्य महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. सखी मंच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करणारी सक्षम महिला संघटना आहे. या माध्यमातून कार्यरत वा गृहिणी असलेल्या महिलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
लोकमत सखी मंचची स्थापना स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी केली होती. तेव्हापासून आजवर १४ वर्षात सखी मंचने राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन, राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींशी चर्चा, असे रचनात्मक कार्य सुरू ठेवले आहे.
सखी मंचतर्फे आयोजित सर्व कार्यक्र मात विभाग प्रतिनिधींची भूमिका महत्त्वपूर्ण असते. सर्वसामान्य महिला आणि लोकमत सखी मंच यांच्यात विभाग प्रतिनिधींच्या माध्यमातून समन्वय साधला जातो.
विभाग प्रतिनिधी होणाऱ्या सदस्य आपल्या विभागातील घराघरांत आपली आगळीवेगळी ओळख निर्मरण करतात. ती आपल्या विभागात एखाद्या नेत्याप्रमाणे आपली प्रतिभा निर्माण करते. सुप्त गुणांना वाव मिळण्यासोबतच नेतृत्व करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
इच्छूक महिला लोकमत सखी मंच कार्यालय, लोकमत भवन रामदासपेठ येथे ३० डिसेंबर सायंकाळी ६ पर्यत नि:शुल्क अर्ज पाठवू शकतात. विभाग प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या सदस्यांनाही प्रक्रिया दुसऱ्यांदा करावी लागणार आहे.
अधिक माहितीसाठी मो.क्र्र.९८५०३०४०३७ वर संपर्क साधता येईल. (प्रतिनिधी)