शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या दौऱ्यांचा सुवर्णमहोत्सव

By admin | Updated: July 11, 2016 04:26 IST

पंतप्रधान मोदी सध्या मोझाम्बिक, द. आफ्रिका, टांगानिका, केनिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत. सतत परदेशवारीवर पंतप्रधान असा लौकिक असलेल्या मोदींनी, गेल्या २ वर्षांत जवळपास ५0 देशांचे दौरे केले.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीपंतप्रधान मोदी सध्या मोझाम्बिक, द. आफ्रिका, टांगानिका, केनिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत. सतत परदेशवारीवर पंतप्रधान असा लौकिक असलेल्या मोदींनी, गेल्या २ वर्षांत जवळपास ५0 देशांचे दौरे केले. आपल्या कारकिर्दीत पहिल्या दोन वर्षांत वाजपेयींनी ८ तर मनमोहन सिंगांनी १४ देशांचे दौरे केले होते. त्या तुलनेत मोदी लवकरच आपल्या परदेश दौऱ्यांचा सुवर्णमहोत्सव पूर्ण करीत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २0१४ साली जून ते नोव्हेंबर या ६ महिन्यांत मोदींनी ९ देशांचे दौरे केले. २0१५ साली २७ देशांचे दौरे केले तर २0१६च्या पहिल्या ६ महिन्यांत आफ्रिकेच्या ताज्या दौऱ्यासह १५ देशांचा दौरा पंतप्रधान पूर्ण करतील. त्यांच्या परदेशवारीचे वर्षवार तपशील पुढीलप्रमाणे- वर्षांत पंतप्रधान ११३ दिवस परदेश दौऱ्यावर होते. २0१४ साली २७ दिवस, २0१५ साली ६५ दिवस तर २0१६च्या १३ जुलैपर्यंत २१ दिवस असे त्यांचे दौरे झाले. मोदींच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा खर्च ८.९१ कोटी, अमेरिकेचा ६.१३ कोटी, जर्मनी २.९२ कोटी, फिजी २.५९ कोटी, चीन २.३४ कोटी असा आहे. सर्वांत कमी खर्चाचा दौरा भूतान ४१.३३ लाख होता.