शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
5
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
6
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
7
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
8
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
9
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
10
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
11
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
12
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
13
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
14
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
15
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
16
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
17
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
18
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
19
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
20
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गौरव- मुसा पहिल्या फेरीचे विजेते

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

महिंद्रा ॲडव्हेंचर्स राष्ट्रीय अजिंक्यपद कार रॅली

महिंद्रा ॲडव्हेंचर्स राष्ट्रीय अजिंक्यपद कार रॅली
बंगळुरू - कर्नाटक मोटर्स क्लब व महिंद्रा ॲडव्हेंचर्स क्लबच्या वतीने आयोजीत के- १००० रॅलीच्या आज झालेल्या पहिल्या टप्प्याचे महेंद्रा क्लबच्या गौरव गिल व मुसा शरिफ हे विजेते ठरले़ स्थानिक गुणवंत चालक अर्जुन राव अरोरा व सतीश राजगोपाल यांची कार खराब झाल्याने त्यांना या फेरीतून बाहेर पडावे लागले यामुळे ते द्वितिय स्थानी आले आहेत़
महिंद्राचे गौरव गिल व मुसा शरिफ यांनी आज १ तास ५ मिनीट १४़ ४ सेकंद वेळ नोंदवत १४५ गुणांची कमाई करून प्रथम स्थान मिळवले़ अरोरा व राजगोपाल यांनी ७८ गुण मिळवत दुसरे स्थान कायम राखले़ तर सिद्धू आणि मुर्ती यांनी ६२ गुण मिळवत तृतीय स्थान राखले़ आज रॅलीत ४१ कार्सचा सहभाग होता़ परंतु खडतर रस्त्यांवर त्यांचा चांगलाच कस लागून पैकी दहा कार खराब झाल्या त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले़ पुढील फेरी चिकमंगळुरू येथे होणार असून आयआरसी - २०००, आयआयसी १६०० व एफएमएसीसीआय १६०० अश विविध गटात या स्पर्धा होणार आहेत़