शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:04 IST

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ  आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला तसेच एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश असेला गँगस्टर अनमोल बिश्नोई हा अखेर तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ  आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला तसेच एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश असेला गँगस्टर अनमोल बिश्नोई हा अखेर तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या अनमोलला बुधवारी सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. विमानातून उतरताच अनमोल याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. आता त्याला थेट पतियाळा हाऊस कोर्टात नेलं जाणार आहे.

अनमोल बिश्नोई याच्यावर बाबा सिद्दिकी हत्याकांड, सिद्धू मुसेवाला हत्याकांड आणि अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार अशा अनेक हायप्रोफाईल गुन्ह्यांचा आरोप आहे.  मिळालेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई हा २०२२ मध्ये बनावट पासपोर्टच्या मदतीने भारतातून फरार झाला होता. त्यानंतर नेपाळ, दुबई, केनिया असा फिरत फिरत तो अमेरिकेत पोहोचला होता. तिथून तो कॅनडामध्ये ये जा करत होता. दरम्यान, गतवर्षी अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने त्याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले. तेव्हापासून तो स्थानिक पोलिसांच्या कैदेत होता.

दरम्यान, मंगळवारी अमेरिकेतील होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने २०० जणांना भारतात डिपोर्ट केलं आहे. त्यामध्ये अनमोल बिश्नोई याचाही समावेश आहे. भारतात पाठवण्यात आलेल्यांमध्ये १९७ बेकायदेशीर वास्तव्य करणारे नागरिक तर दोन कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता.  

English
हिंदी सारांश
Web Title : Gangster Anmol Bishnoi Deported from US, Arrested by NIA

Web Summary : Notorious gangster Anmol Bishnoi, wanted by NIA, was deported from the US and arrested at Delhi airport. He faces charges in high-profile cases, including the Sidhu Moosewala murder and firing at Salman Khan's house. He had fled India in 2022 using a fake passport.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUnited StatesअमेरिकाIndiaभारत