शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांचे रेकॉर्डिंग जप्त

By admin | Updated: April 4, 2015 04:27 IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रुममध्ये लावलेला ‘छुपा कॅमेरा’ पकल्यानंतर ‘फॅब इंडिया

पणजी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रुममध्ये लावलेला ‘छुपा कॅमेरा’ पकल्यानंतर ‘फॅब इंडिया’च्या व्यवस्थापकाच्या कार्यालयातील एका कॉम्प्युटरमध्ये असलेले चार महिन्यांचे रेकॉर्डिंग पोलिसांनी जप्त केले आहे, असे आ. लोबो यांनी सांगितले. नेमके काय घडले ?कळंगुट येथे हॉटेलात उतरलेल्या इराणी दुपारी १२.१५च्या सुमारास खरेदीसाठी शोरुममध्ये आल्या. काही कपडे त्यांनी निवडले. तोपर्यंत साधारणपणे १२.४0 वाजले होते. त्या चेंजिंग रुममध्ये गेल्या. इराणी यांच्या साहाय्यकान हा कॅमेरा पाहून त्याविषयीची कल्पना इराणी यांना दिली. त्याचा जाब शोरुममधील व्यवस्थापकाला विचारला. चेंजिंग रुमच्या बाहेरील या कॅमेऱ्याची रचना अशा होती की आतील चित्रीकरणही होत असावे, असा कयास आहे. आमदार मायकल लोबोे म्हणाले की, सत्ताधारी भाजपा सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतलेले असून कोणालाही दयामाया न दाखवता कडक कारवाई केली जाईल. कॅमेरा संशयास्पद स्थितीत लावण्यात आलेला होता. पोलिसांनी आपल्या उपस्थितीत हार्ड डिस्क जप्त केली आहे. कॅमेऱ्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत महिलांची कपडे बदलतानाची अश्लील छायाचित्रे टिपलेली असावीत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.