शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुन्हेगारांसह चार गजाआड

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

गुन्हेशाखेची कामगिरी : साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हेशाखेची कामगिरी : साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : गुन्हेशाखा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींना अटक केली. यात एका कुख्यात गुन्हेगाराचाही समावेश आहे. आरोपींकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
लकडगंज आणि तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काँक्रिट मशिनसह अन्य साहित्य चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्हेशाखेच्या पथकाने भीमबली घनाराम जांगडे (वय २२, रा. मिनीमातानगर) याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेल्या मशिन आणि अन्य साहित्यांसह ४ लाख, २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
कुख्यात गुन्हेगार आसिफ इसराईल अंसारी (वय २२, रा. उमरेड रोड) याला अटक करून ॲक्टिव्हा तसेच सीडीडॉन मोटरसायकल जप्त केली. पाचपावली आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या होत्या.
सागर राजेश श्रीवास (वय २२, रा. जयरामनगर, यवतमाळ) तसेच विशाल विजयराव देवगडे (वय १९, रा. महाल) या दोघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप, दोन मोबाईल हॅण्डसेट तसेच अन्य चीजवस्तूंसह ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हेशाखेचे पोलीश निरीक्षक अविनाश शिळीमकर, एस.एम.गायकवाड, सी.पी. ढोले, एपीआय अतुलकर, दिनेश दहातोंडे, पीएसआय के.आर. सिंग, हवालदार मिलिंद मून, संजय देवकर, नायक गोपाल देशमुख, सतीश निमजे, रामकैलास यादव, अमित भुरे, बादल मांढरे आणि सुनील वानखेडे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
----