शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राखीपौर्णिमा साजरी करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:08 IST

तीन लहान मुलींसह आई-वडिलांचा जागीच मृत्यू!

UP Accident:उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीला जोडलेल्या मिक्सर मशीनला मोटारसायकल धडकल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नवाबगंज-शंकरपूर रस्त्यावरील हरबंशपूर पोलिस चौकीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर हा अपघात घडला. रक्षाबंधनाचा सण साजरा करून एकाच कुटुंबातील सहा जण एकाच मोटारसायकलवरुन घरी परतत होते. वाटेत त्यांची दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीला जोडलेल्या मिक्सर मशीनला धडकली.

घटनास्थळीच चार जणांचा मृत्यूटक्कर इतकी भीषण होती की, दुचाकी चालकासह दोन महिला आणि दोन किशोरवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे सुनीता (४० वर्षे), विजय कुमार वर्मा (३२ वर्षे), नीतू देवी आणि ज्ञानवती (८ वर्षे) अशी आहेत. तर, उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला. अपघातात इतर दोघे जखमी झाले आहेत. 

कुटुंबावर शोककळा या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुःखद अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू