शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

युरोपीय संघ आणखी भारतीयांना सामावून घेणार

By admin | Updated: February 23, 2017 01:24 IST

अमेरिकेने एच-१बी व्हिसाचे नियम कडक करून नाकेबंदी करण्याच्या हालचाली चालविल्याने चिंतेत असलेल्या

नवी दिल्ली : अमेरिकेने एच-१बी व्हिसाचे नियम कडक करून नाकेबंदी करण्याच्या हालचाली चालविल्याने चिंतेत असलेल्या भारतीय आयटी व्यावसायिकांना युरोपीय संघाकडून (ईयू) दिलासा मिळाला आहे. आणखी भारतीय आयटी व्यावसायिकांना सामावून घेऊ, अशी घोषणा युरोपीय संघाने केली आहे.युरोपीय संसदेच्या विदेश व्यवहार विषयक समितीचे एक शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आले आहे. या शिष्टमंडळाने ही भूमिका मांडली. शिष्टमंडळाचे प्रमुख डेव्हीड मॅकअ‍ॅलिस्टर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले की, मागणी असलेल्या लोकांसाठी युरोपीय संघाची दारे खुली आहेत. मॅकअ‍ॅलिस्टर म्हणाले की, युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील व्यापक आधारावरील व्यापार आणि गुंतवणूक कराराच्या थांबलेल्या वाटाघाटी लवकर सुरू व्हायला हव्या. या कराराने दोन्ही बाजूंनी व्यापारास प्रोत्साहन मिळणार आहे.