शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वक्तव्यासाठी साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस

By admin | Updated: January 10, 2017 14:01 IST

साक्षी महाराजांचे हे वक्तव्य म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - उन्नावचे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. भारताची लोकसंख्या हिंदूंमुळे वाढत नाही, तर चार बायका आणि ४0 मुले ही प्रथा पाळणाऱ्यांमुळे वाढत आहे. महिला केवळ मुले जन्माला घालण्याचे मशिन नाही, असं ते मुस्लिमांना उद्देशून म्हणाले होते. साक्षी महाराजांचे हे वक्तव्य म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवला आहे. निवडणूक आयोगानं साक्षी महाराजांना 11 जानेवारीपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितलं आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी साक्षी महाराजांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं साक्षी महाराजांच्या वक्तव्यासंदर्भात अहवालही मागवला होता. त्यानंतर साक्षी महाराजांना नोटीस बजावण्यात आली आहे.

(साक्षी महाराज यांचे बेताल वक्तव्य; आयोगाने मागितला अहवाल)

भाजपानं साक्षी महाराजांच्या वक्तव्यावरून हात झटकले होते. भाजपाच्या मुख्तार अब्बास नक्वींनी साक्षी महाराजांचं हे व्यक्तिगत मत असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून मेरठमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.