विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:56+5:302015-02-21T00:49:56+5:30

नागपूर : यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचवटीनगर, एनआयटी क्वॉर्टर येथे राहणारे विजय केशव तायवाडे (५०) याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने, त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Due to the spread of poisonous medicine | विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

गपूर : यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचवटीनगर, एनआयटी क्वॉर्टर येथे राहणारे विजय केशव तायवाडे (५०) याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने, त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Due to the spread of poisonous medicine