शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीमुळे बँकांत ठेवींचा महापूर, दीड लाख कोटींच्या ठेवी जमा

By admin | Updated: November 14, 2016 17:06 IST

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने गेल्या चार दिवसांपसून बँकांमध्ये ठेवींचा महापूर आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 -   पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच बँक खात्यात जमा करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपसून बँकांमध्ये ठेवींचा महापूर आला आहे. या कालावधीमध्ये बँकांच्या खात्यांमध्ये सुमारे दीड लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. 
विविध खाजगी बँकांबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या खात्यातही मोठ्या प्रमाणात रोख जमा झाली आहे. गेल्या चार दिवसांत 75 हजार 945 कोटी रुपये एसबीआयच्या खात्यात  जमा झाली आहे. यादरम्यान, सुमारे तीन हजार 753 कोटी रुपयांच्या नोटा लोकांनी बदलून घेतल्या आहेत. तसेच  रविवारपर्यंत सात हजार 705 रुपये लोकांनी खात्यातून काढले आहेत. 
दरम्यान, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय या बँकांनी एटीएममध्ये नव्या नोटांसाठी अनुरूप असे बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या चाचण्या झाल्यानंतर या बँकांच्या एटीएममधून 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध केल्या जातील.