शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मनमोहनसिंग यांची सीबीआयकडून चौकशी कोळसा घोटाळा : सरकारचे मौन

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नवी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरित करण्यात आलेल्या कोळसा खाणप˜्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे.

नवी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरित करण्यात आलेल्या कोळसा खाणप˜्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे.
सीबीआय अधिकार्‍यांची एक चमू दोन दिवसांपूर्वी डॉ. सिंग यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेली होती. या तपास संस्थेला विशेष न्यायालयात २७ जानेवारी रोजी स्थिती अहवाल दाखल करायचा आहे. हिंदाल्को कंपनीला तालाबिरा- २ खाणप˜्याचे वाटप करण्यात आल्याबद्दल १६ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही चौकशी करण्यात आली. हे वाटप झाले त्यावेळी डॉ.
मनमोहनसिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. सीबीआयचे प्रवक्ते कंचन प्रसाद यांनी चौकशीबाबत भाष्य टाळले. डॉ. मनमोहनसिंग यांच्या एका निकटस्थ सहकार्‍याला याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी चौकशी झाल्याचा इन्कार केला.
----------------------------
बिर्ला यांच्या पत्रांबद्दल विचारपूस
कुमारमंगलम बिर्ला यांनी ७ मे २००५ आणि १७ जून २००५ रोजी तत्कालीन पंतप्रधान
डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र पाठवून तालाबिरा-२ खाणीचे वाटप करण्याची विनंती केली होती. या पत्रांबद्दल यापूर्वी कोळसा मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा झालेली आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नव्हता. त्याकाळी कोळसा मंत्रालयाची तात्पुरती जबाबदारी सांभाळणार्‍या डॉ. सिंग यांची चौकशी करून विविध पैलू विचारात घेण्याचा आदेश न्या. पराशर यांनी दिला होता.