शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्ममुळे वित्तीय घोटाळ्यांत वाढ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:31 IST

केरळ पोलीस आणि अन्य एका संस्थेने आयोजित केलेल्या सायबर सुरक्षाविषयक कार्यक्रमात बोलताना डोव्हाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीनंतर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वित्तीय घोटाळ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आॅनलाईन असताना सावध राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांनी केले आहे.

भारताचे सायबरस्पेस सुरक्षित, विश्वसनीय आणि प्रतिरोधक असावे यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय सायबर सुरक्षा रणनीती -२0२0 आणणार आहे, असेही डोव्हाल यांनी सांगितले.केरळ पोलीस आणि अन्य एका संस्थेने आयोजित केलेल्या सायबर सुरक्षाविषयक कार्यक्रमात बोलताना डोव्हाल यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारीमुळे रोख रक्कम हाताळण्याचे प्रमाण कमी होऊन डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आॅनलाईन डाटा शेअरिंग होत आहे. समाज माध्यमांवरील उपस्थितीही वाढली आहे.

यात समाजकंटकांनाही संधी सापडली आहे. सायबर स्वच्छतेची जाणीव नसल्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ५00 टक्के वाढले आहे.

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालdigitalडिजिटलcyber crimeसायबर क्राइम