शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:40 IST

Delhi red fort Bomb blast: काल रात्रीपर्यंत तपास यंत्रणांना या मृतदेहाची माहिती नव्हती. स्फोटाच्या ठिकाणाजवळच एका झाडावर लटकलेला एक मृतदेह तपास यंत्रणांना आज सकाळी आढळून आला आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाने केवळ दहशत पसरवली नाही, तर या घटनेची भीषणता किती मोठी होती, याचा धक्कादायक पुरावा समोर आला आहे. काल, सोमवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. स्फोटाच्या ठिकाणाजवळच एका झाडावर लटकलेला एक मृतदेह तपास यंत्रणांना आज सकाळी आढळून आला आहे.

ज्या ठिकाणी ह्युंदाई i20 कारमध्ये जोरदार स्फोट झाला, त्या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, या व्यक्तीचा मृतदेह हवेत उडून जवळच्या एका झाडाच्या फांदीवर अडकला आणि लटकलेल्या अवस्थेत होता. काल रात्रीपर्यंत तपास यंत्रणांना या मृतदेहाची माहिती नव्हती. आज सकाळी जेव्हा तपास यंत्रणांचे पुरावे गोळा करताना त्या झाडाकडे लक्ष गेले. तेव्हा त्यांना धक्का बसला.  हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांच्या शरीराचे अनेक भाग घटनास्थळी विखुरलेले आढळले. 

५-१० किलो स्फोटकांचा अंदाजप्राथमिक अंदाजानुसार, हा स्फोट ५ ते १० किलो स्फोटकांच्या बरोबरीचा होता, ज्यामुळे त्याचा परिणाम दूरवर झाला. तपास यंत्रणांसाठी हा एक अत्यंत धक्का देणारा व हृदयद्रावक प्रसंग होता. मृतदेह खाली उतरवून आता त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या नव्या मृतदेहामुळे स्फोटामुळे झालेले नुकसान आणि त्याची भीषणता किती मोठी होती, हे स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Body Found Hanging; Death Toll Rises to 10

Web Summary : Delhi blast death toll rises to 10. A body was discovered hanging from a tree near the Red Fort explosion site. The powerful blast scattered body parts, indicating a 5-10 kg explosive device.
टॅग्स :Blastस्फोटTerror Attackदहशतवादी हल्लाdelhiदिल्ली