शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

लातूरवर अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST

लातूर : आयुक्तालयासाठी हरकती नोंदविण्यासाठी केवळ अधिसूचना जारी झाली आहे़ त्यामुळे लातूरकरांनी व्यवस्थीत हरकती नोंदवाव्यात शिवाय, लातूरवरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे मंगळवारी दिले असल्याची माहिती ॲड़ भारत साबदे यांनी दिली़

लातूर : आयुक्तालयासाठी हरकती नोंदविण्यासाठी केवळ अधिसूचना जारी झाली आहे़ त्यामुळे लातूरकरांनी व्यवस्थीत हरकती नोंदवाव्यात शिवाय, लातूरवरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे मंगळवारी दिले असल्याची माहिती ॲड़ भारत साबदे यांनी दिली़ लातूर येथेही आयुक्तालय स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे शिष्टमंडळ सोमवारी मुंबईत दाखल झाले होते़ मुख्यमंत्री कार्यालयातून या शिष्टमंडळाला मंगळवारचा वेळ देण्यात आला होता़ त्यानुसार मंगळवारी शैलेश लाहोटी, ॲड़भारत साबदे, मोहन माने, आप्पा मुंडे, बाबुराव खंदाडे, अरीफ सिद्धीकी, अनिल पतंगे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़ लातूर नांदेड पेक्षा लातूर गुणवत्तेच्या दृष्टीने सरस आहे़ लातूर शहरात २७ विभागीय कार्यालये असून आयुक्तालयासाठी १५ कोटींची वास्तूही बांधण्यात आली आहे़ त्यामुळे लातुरातच आयुक्तालय स्थापन करावे, अशी भूमिका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली़ यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्तालयासाठी केवळ हरकती मागविल्या आहेत़ त्यामुळे लातूरकरांनी व्यवस्थीत हरकती नोंदवाव्यात़ शासनाने अद्याप आयुक्तालयाचा निर्णय घेतलेला नाही़ शिवाय लातूरवरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे ॲड़ साबदे यांनी सांगितले़ आयुक्तालयासाठी सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे़ त्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीही सहभागी होणार आहे़ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत़ त्यामुळे आयुक्तालय लातुरात झाले पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली शिष्टमंडळाने केली असल्याचेही ॲड़ साबदे यांनी सांगितले़