निधन वार्ता : चंचलाबाई शहा

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:08+5:302015-08-18T21:37:08+5:30

मंद्रुप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे राहणार्‍या चंचलाबाई जिवराज शहा यांचे (वय १०१) वार्धक्याने निधन झाले़ त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ मंद्रुप येथील कापड व्यापारी पोपटलाल शहा व संतोष शहा यांच्या त्या मातोश्री होत़

Death: Talk about Chanchalabai Shah | निधन वार्ता : चंचलाबाई शहा

निधन वार्ता : चंचलाबाई शहा

द्रुप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे राहणार्‍या चंचलाबाई जिवराज शहा यांचे (वय १०१) वार्धक्याने निधन झाले़ त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ मंद्रुप येथील कापड व्यापारी पोपटलाल शहा व संतोष शहा यांच्या त्या मातोश्री होत़

Web Title: Death: Talk about Chanchalabai Shah