शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

गोविंद पाटील

गोविंद पाटील
फोटो - स्कॅन
गोविंंद रामचंद्र पाटील यांचे निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
वीणाताई चौधरी
फोटो - स्कॅन
नवनाथ सोसायटी, मस्के लेआऊट, जयंती मेन्शन, येथील रहिवासी वीणाताई महादेव चौधरी (८४) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून सहकारनगर घाटावर जाईल. त्या राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांच्या आई होत.
रविकांत तालपल्लीवार
फोटो - स्कॅन
अष्टविनायकनगर, हिरणवार लेआऊट, जयताळा येथील रहिवासी रविकांत नामदेव तालपल्लीवार (३२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात आई-वडील व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सुशीला श्रीवास्तव
फोटो - रॅप
उत्कर्ष-अश्विनी अपार्टमेंट, आरटीपीएस रोड, लक्ष्मीनगर येथील रहिवासी सुशीला प्रेमचंद श्रीवास्तव (८२) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात चार मुली, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
लक्ष्मी चटपल्लीवार
फोटो - स्कॅन
वॉकर रोड, महाल येथील रहिवासी लक्ष्मी वसंतराव चटपल्लीवार (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ओमप्रकाश येळणे
फोटो - स्कॅन
श्रीकृष्णनगर येथील रहिवासी ओमप्रकाश रतिराम येळणे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभाकर वाघ
फोटो - स्कॅन
सोनेगाव येथील रहिवासी प्रभाकर विनायक वाघ (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते.
अनिल फ्रान्सिस
फोटो - १७ पीएचओ ०७
मेकोसाबाग, ख्रिश्चन कॉलनी येथील रहिवासी भाजपा ख्रिश्चन आघाडीचे शहर अध्यक्ष अनिल फ्रान्सिस (५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी १० वाजता जरीपटका कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येईल.