शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार ‘आप’

By admin | Updated: May 23, 2014 00:21 IST

पटियाला मेट्रोपॉलिटन न्यायालयाचा निकाल आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गेला तर त्याला आव्हान देण्याचा निर्धार या पक्षाने केला आहे.

नवी दिल्ली : पटियाला मेट्रोपॉलिटन न्यायालयाचा निकाल आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गेला तर त्याला आव्हान देण्याचा निर्धार या पक्षाने केला आहे. दरम्यान, पक्ष मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियान चालविणार असल्याचेही त्याने घोषित केले आहे. न्यायालयाने जामिनासाठी जातमुचलका भरण्यास सांगितले, तर तसे न करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. आपचे नेते व वकील प्रशांतभूषण यांनी म्हटले, आम्ही न्यायालयाला सांगितले आहे की, त्या लोकांना जातमुचलका भरण्याची गरज नसते जे न्यायालयीन कामकाजादरम्यान उपस्थित राहण्यासाठी शपथपत्र देण्यास तयार असतात. अनेक गरीब लोक यासाठी कारागृहात बंद आहेत कारण ते मुचलका भरू शकत नाहीत. पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंग यांनी आम्ही मुचलका यासाठी भरणार नाही कारण ते आमच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे असे म्हटले. न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर त्याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ. आपचे संस्थापक व ज्येष्ठ विधिज्ञ शांतिभूषण यांनीही जात मुचलका न भरण्याच्या पक्षाच्या धोरणाला अधोरेखित केले. (लोकमत न्यूज नेटवर्क) आपचे अन्य ज्येष्ठ नेते आशुतोष यांनी केजरीवालांच्या अटकेसंदर्भातील वस्तुस्थितीची माहिती लोकांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क अभियान चालविले जाणार असल्याची माहिती दिली. पक्षाच्या उद्याच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याचीही एक बैठक घेऊन तीत या जनसंपर्क अभियानाविषयी धोरणे निश्चित केली जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)