शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:32 IST

Indore Ralamandal Accident: इंदूरच्या रालामंडल बायपासवर उभ्या ट्रकला कारची भीषण धडक. माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा आणि प्रखर कासलीवाल यांचा जागीच मृत्यू. एका तरुणीची प्रकृती चिंताजनक.

इंदूर: मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाला बच्चन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाला बच्चन यांची मुलगी प्रतिक्षा बच्चन (२६) हिचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात राज्याचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ आदिवासी नेते बाला बच्चन यांची मुलगी प्रेरणा हिच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांच्या मुलाचाही समावेश आहे.

प्रेरणा बच्चन आणि तिचे तीन मित्र शुक्रवारी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास कारने फिरण्यासाठी निघाले होते. रालामंडल बायपासवर त्यांची कार अतिवेगात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा हिस्सा अक्षरशः चिरडला गेला.

या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. १. प्रेरणा बच्चन: माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या. २. प्रखर कासलीवाल: मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा. ३. मनसिंधु: कारमधील तिसरा मित्र, ज्याचा जागीच मृत्यू झाला.

कारमध्ये चौथी प्रवासी असलेली अनुष्का नावाची तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला इंदूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

राजकीय वर्तुळात मोठी हळहळ
या अपघाताच्या बातमीने मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. बाला बच्चन आणि आनंद कासलीवाल हे दोन्ही काँग्रेसचे मोठे चेहरे असल्याने पक्षातील अनेक नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Five-star safety car crashes; ex-minister's daughter, two others die.

Web Summary : Ex-minister's daughter, two others died in a car accident near Indore. Their five-star safety rated car crashed into a truck. One injured.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसAccidentअपघात