शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 13:25 IST

झोमॅटो, डुंजोसारख्या अनेक कंपन्यांनी यावर 20 लाखांहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत. 

आपल्याला इंटरनेटवर काही जरी शोधायचे झाले तरीही गुगलशिवाय सध्यातरी पर्याय नाहीय. कोणतीही वस्तू असेल की फोटो किंवा नोकरी तुम्हाला गुगलच त्या त्या संबंधित वेबसाईटची लिंक पुढ्यात आणून ठेवते. परंतू आता गुगल तुमची जॉब कन्सल्टन्सी होणार आहे. होय काहीसे असेच अ‍ॅप गुगलने भारतात लाँच केले आहे. ज्यावर कंपन्यांमध्ये असलेल्या नोकऱ्या थेट कळणार आहेत. 

Google Kormo App for Jobs Search in India: गुगलने कॉर्मो नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. हे असे अ‍ॅप आहे जे भारतातील करोडो बेरोजगारांना मदतगार ठरणार आहे. हे अ‍ॅप एन्ट्रीलेव्हल जॉब शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

टेक क्रंचअनुसार गुगलने कॉर्मो जॉब्स (Kormo Jobs) हे अ‍ॅप पेमेंट सोल्यूशन गुगल पे (Google Pay) मध्ये जॉब स्पॉटमध्ये जोडले आहे. भारतात हे अ‍ॅप जॉब स्पॉटच्या नावाने प्रसिद्ध केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे गुगलने हे अ‍ॅप भारताचा छोटा शेजारी बांग्लादेशमध्ये 2018 मध्ये लाँच केले होते. यानंतर इंडोनेशियामध्येही लाँच केले होते. आता हे अ‍ॅप भारतात आणण्यात आले आहे. 

कंपनीच्या दाव्यानुसार हे अ‍ॅप गुगल पेद्वारे उपलब्ध असून झोमॅटो, डुंजोसारख्या अनेक कंपन्यांनी यावर 20 लाखांहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत. 

हे अॅप केवळ नोकरीच शोधण्यासाठी उपयुक्त नाहीय तर रिझ्युम, सीव्ही बनविण्यासाठीची कौशल्य़ेही आत्मसात करण्यासाठी मार्गर्शक ठरणार आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले

एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब

मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात

Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर

जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

 

टॅग्स :googleगुगलgoogle payगुगल पेjobनोकरीZomatoझोमॅटो