शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कारस्थान करुन जिवंत पत्नीला जाळले

By admin | Updated: March 1, 2017 18:34 IST

उत्तरप्रदेशमध्ये एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय पत्नीला जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - उत्तरप्रदेशमध्ये  एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय पत्नीला जिंवत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये  कुटुंबातील व्यक्तींचा समावेशही आहे. या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. उत्तरप्रदेश पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, 21 वर्षीय महिलेला तीच्या पतीने जिवंत जाळले. महिलेला नोयडा येथिल शारदा हॉस्पिटलने मृत घोषित केले होते. पण रुग्णालयातील दोन डॉक्टरांच्या समितीने दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेला सतत जिवंत जाळल्याच्या दिलेल्या धमकीमुळे तिचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाकडून दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यानुसार महिलेचा मृत्यू रविवारी रात्री 11:45 वा. झाला आहे. त्यानंतर आठ तासांनी अलीगढमध्ये तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. पोलिसांना कसा आला संशय - पहिल्यांदा मृत्यू घोषित करणाऱ्या डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, फेफड्याला झालेल्या इन्फेक्शनमुळे महिलेचा मृत्यू झाला होता. तर या घटनेचा तपास करणाऱ्या दोन डॉक्टरांच्या रिपोर्टसनुसार, महिलेच्या श्वासनलिका आणि फेफड्यामध्ये जळालेले काही कण दिसून आले. त्या डॉक्टरांच्या मते असे कण ज्यावेळी एकाद्याला जिंवत जाळले जाते तेंव्हा दिसू शकतात. एकाद्या व्यक्तीला जिंवत जाळल्यास ती व्यक्ती मृत झाल्यानंतर हे कण शरीरात प्रवेश करु शकत नाहीत. या देन वेगळ्या रिपोर्टस मुळे पोलिसांनी प्रथम या घटनेवर संशय व्यक्त करत कारवाई कऱण्यास सुरुवात केली. भावाला बहिणीच्या मृतवर पाहिल्यांदा संशय आला त्यानंतर त्याने अलिगढ पोलिस स्थानकात तक्रार केली. पोलिस ज्यावेळी घटनेच्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी मृतदेहाला अग्निच्या बाहेर काढले त्यावेळी ती महिला 70-80 टक्के भाजली होती. या घटनेनंतर महिलेच्या घरच्यांनी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवला. मृत महिलेच्या घरच्यांनी पतीसह अन्य दहा जणांवर अत्याचार करुऩ मारल्याचा आरोप केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मृत महिला बुलंदशहर येथिल रहिवासी असून गेल्या वर्षी नोएडा येथे तिचे लग्न झाले होते.