शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब, हरयाणा, काश्मीरमध्ये थंडीचा कडाका, दिल्लीत तापमानात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:32 IST

पंजाब, हरयाणा तसेच जम्मू-काश्मीरमध्ये रविवारीही थंडीचा कडाका कायम होता

चंदीगड/श्रीनगर : पंजाब, हरयाणा तसेच जम्मू-काश्मीरमध्ये रविवारीही थंडीचा कडाका कायम होता. दिल्लीमध्ये तापमानात किंचित घसरण झाली. या शहरात कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस होते.

पंजाबमध्ये आदमपूरची सर्वात थंड ठिकाण म्हणून नोंद झाली. तिथे ३.८ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. लुधियाना, पतियाळा, हलवारा, भटिंडा, फरीदकोट, गुुरुदासपूर येथे अनुक्रमे ६.७, ७.६, ७, ५.३, ४, ८.१ अंश सेल्सिअस तापमान होते. हरयाणातील अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी, सिरसा येथे अनुक्रमे ६.२, ६, ५.५, ६.२, ६.१, ५.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. चंदीगडमध्ये शनिवारी रात्री ६.६ अंश सेल्सिअस तापमान होते. अंबाला, हिस्सार, कर्नाल, नारनौल, भिवानी, अमृतसर, लुधियाना, पतियाळा इथे रविवारी सकाळी धुक्याचे प्रमाण वाढल्याने वातावरण आणखी धूसर झाले होते.

काश्मीर खोरे व लडाखमध्ये शनिवारी रात्रीही तापमान गोठणबिंदूखाली होते. रविवारी सकाळी तिथे दाट धुक्याचे साम्राज्य पसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, श्रीनगरमध्ये उणे २.८, पहलगाम येथे उणे १३.७, गुलमर्ग येथे उणे १३.४ अंश सेल्सिअस तापमान होते. लेहमधील लडाख येथे उणे १६.३ अंश सेल्सिअसवर रविवारी पारा स्थिरावला होता.

राजस्थानलाही हुडहुडी

राजस्थानमध्ये सिकरची सर्वात थंड ठिकाण म्हणून रविवारी नोंद झाली. तिथे व चुरू येथे अनुक्रमे २.४ व ४.४ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. पिलानी, गंगानगर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर येथे अनुक्रमे ४.५, ५, ६.३, ७.३, ७.५ अंश सेल्सिअस तर बिकानेर, कोटा, अजमेर, जयपूर येथे अनुक्रमे ८.२, ८.८, ९, १०.६ अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला होता.

टॅग्स :weatherहवामानIndiaभारत