शहरं
Join us  
Trending Stories
1
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
2
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
3
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
4
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
5
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
6
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
7
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
8
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
9
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
11
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
12
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
13
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
14
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
15
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
16
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
17
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
18
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
19
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
20
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
Daily Top 2Weekly Top 5

क्लार्कला पगार १५ हजार; पण ३० कोटींचा मालक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:41 IST

गेल्या दोन दशकांतील ही संपत्ती त्याने बेकायदेशीररीत्या मिळविल्याचा संशय आहे.

बंगळुरू :  कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास लिमिटेडच्या कोप्पल येथील कार्यालयात कंत्राटी क्लार्क म्हणून काम केलेल्या कालकप्पा निदागुंडी याने तब्बल ३० कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा मासिक पगार फक्त १५ हजार रुपये होता. गेल्या दोन दशकांतील ही संपत्ती त्याने बेकायदेशीररीत्या मिळविल्याचा संशय आहे.

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी निदागुंडीच्या प्रगतीनगरमधील घरावर छापा टाकून ही संपत्ती उघडकीस आणली. ही कारवाई कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास लिमिटेडमधील ७२ कोटी रुपयांच्या निधी अपहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग होती. निदागुंडीला कामावरून काढले आहे.

छाप्यात काय आढळले? 

२४ घरे, ६ भूखंड, ४० एकरांहून अधिक शेतजमीन, १ किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने, अनेक वाहने, आणखी बेकायदेशीर मालमत्तांचे दस्तऐवज.

कसा घातला गंडा? 

अनेक गावांमध्ये विविध कामांसाठी मंजूर केलेल्या ९६ योजनांची बनावट कागदपत्रे तयार करून निधीचा अपहार करण्यात आला. यामध्ये तब्बल ६८ बनावट प्रकल्पांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी