शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना मुलीच दत्तक हव्यात

By admin | Updated: January 11, 2016 02:50 IST

देशात स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण समपातळीवर आणण्यास सरकार धडपडत असताना दत्तक घेताना मुलांच्या तुलनेत मुलींची मागणी वाढत आहे.

नवी दिल्ली : देशात स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण समपातळीवर आणण्यास सरकार धडपडत असताना दत्तक घेताना मुलांच्या तुलनेत मुलींची मागणी वाढत आहे. आम्हाला दत्तक म्हणून मुलीच हव्यात, असा आग्रह अपत्यांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांकडून होत आहे. गत तीन वर्षांत ५१६७ मुलांच्या तुलनेत ७४३९ मुलींना दत्तक घेतले गेले.महिला व बालकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून हे सकारात्मक तथ्य समोर आले आहे. २०१२-१३ मध्ये देशभरात २८४६ मुलींना, तर १८४८ मुलांना दत्तक घेतले गेले. २०१३-१४ मध्ये २२९३ मुली आणि १६३१ मुलींना दत्तक घेतले गेले. २०१४-१५ मध्ये हा आकडा अनुक्रमे २३०० आणि १६८८ एवढा राहिला. सेंट्रल अ‍ॅडप्टेशन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीच्या एका अधिकाऱ्याने दत्तक म्हणून मुलांच्या तुलनेत मुलींची मागणी वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अधिकाधिक लोकांना मुलीच दत्तक म्हणून हव्या आहेत, हे उत्साहवर्धक असल्याचे हा अधिकारी म्हणाला.