शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सरावादरम्यान चिमुकला गंभीर जखमी

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

उपचाराला विलंब : शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

उपचाराला विलंब : शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : नृत्याचा सराव करताना गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने वैद्यकीय मदत देण्याऐवजी स्कूल प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबल्याचा आरोप करून संतप्त पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे वाडी पोलिसांनी कॉर्मल अकॅडेमी स्कूल व्यवस्थापनातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हनुमाननगर वडधामना (वाडी) येथील छाया तेजराव गौतरे (वय ३२) यांचा मुलगा सार्थक (वय ९ वर्षे) हा वाडीतील कॉर्मल अकॅडेमी स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकतो. वार्षिक स्नेहसंमेलनाची शाळेत तयारी सुरू आहे. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास नृत्याचा सराव करताना सार्थकच्या पायावर बेंच पडला. त्यामुळे त्याच्या डाव्या पायाची करंगळी तुटली अन् सार्थक गंभीर जखमी झाला. शाळा व्यवस्थापनाने त्याला तातडीने औषधोपचाराची व्यवस्था केली नाही, असा आरोप करून सार्थकची आई छाया गौतरे यांनी वाडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी हलगर्जीपणाच्या आरोपाखाली फादर जेनिस मातिव्ह काताकोटिल, सपना चौबे तसेच अमित केअरकटा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
-----