शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

इराकमध्ये सात तरुण अडकले, कुटुंबीयांचे मदतीसाठी सरकारकडे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 12:22 IST

हरसिमरत कौर बादल यांनी तरुणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे.

चंदीगड : पंजाबमधील सात तरुण इराकमध्ये अडकले आहे. हे तरुण जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यातील आहेत. या तरुणांना भारतात आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याकडे मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

हरसिमरत कौर बादल यांनी तरुणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. इराकमध्ये गेल्या सात महिन्यांपासून अडकलेल्या या तरुणांना भारतात सुरक्षित आणण्यासाठी मदत करावी, अशी विनंती हरसिमरत कौर बादल यांनी पत्रातून डॉ. एस जयशंकर यांना केली आहे. 

यावेळी हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, 'इराकमध्ये अडकलेल्या तरुणांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबत डॉ. एस जयशंकर यांनी भेट घेणार आहे. तसेच, डॉ. एस जयशंकर पत्र लिहून या जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यातील सात तरुणांच्या सुरक्षित भारतात आण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे.'   

इराकमध्ये तरुणांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे, कारण वर्क परमिट नसल्यामुळे त्याठिकाणी राहण्यासाठी काम सुद्धा करता येणार नाही. या तरुणांना विमानाने भारतात आणण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च अकाली दलकडून केला जाईल. तसेच, इराकमध्ये नोकरीचे आमिष दाखवून दोन ट्रॅव्हल एजन्टनी या तरुणांची फसवणूक केली आहे. ट्रॅव्हल एजन्टनी तरुणांकडून पैसे घेतले, मात्र त्यांना कागदपत्रे दिली नाहीत. कागदपत्रे दिली असती तर हे तरुण इराकमध्ये काम मिळाले असते, असेही हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले.   

टॅग्स :Punjabपंजाब