शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

मागासांच्या जातनिहाय जनगणनेवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी- सुप्रीम कोर्ट;

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:49 IST

जनहित याचिकेच्या आधारे काढल्या नोटिसा

नवी दिल्ली : मागासवर्गीयांच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीबाबत आपले म्हणणे सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला सांगितले आहे, न्यायालयाने त्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व सामाजिक न्याय मंत्रालयाला नोटिसा बजावल्या आहेत.

तेलंगणातील मल्लेश यादव व आल्ला रामकृष्ण यांनी मागासवर्गीयांच्या जातनिहाय जनगणनेसाठी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर काही काळ सुनावणी झाली. अशाच प्रकारची एक याचिका आधी दाखल झाली असल्याने दोन्हींवर एकत्रच सुनावणी घेण्यात येईल, असे  सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नंतर स्पष्ट केले. 

मागासवर्गीयांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याची तरतूद आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही असेच आरक्षण आहे, याचा उल्लेख करून, जनगणना न करताच आरक्षणाचे  प्रमाण कसे  ठरविता येईल, असा सवाल याचिकादारांनी केला आहे.  

जातींच्या संख्येत वाढ

मंडल आयोगाने आपल्या अहवालात  देशामध्ये ३७४३ मागास जाती असल्याचा उल्लेख केला होता. सरकारने जातनिहाय जनगणनाच केलेली नाही, मात्र राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात २००६ साली या जातींची संख्या ५६०३ असल्याचे नमूद करण्यात आले आहे,  याचा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

टॅग्स :IndiaभारतCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार