शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्याच्या बातमीला चौकटी

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

चौकटसर्व रस्त्यांचे ऑडीट करावेसिमेंट रस्ते खराब असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणीतच आढळून आल्याने शहरातील सर्वच सिमेंट रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. त्यामुळे शहरात तयार झालेल्या सर्व सिमेंट रस्त्यांचे ऑडीट करण्यात यावे. तसेच याची तपासणी करून ते योग्य असल्याचे प्रमााणिक करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक ...


चौकट
सर्व रस्त्यांचे ऑडीट करावे
सिमेंट रस्ते खराब असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणीतच आढळून आल्याने शहरातील सर्वच सिमेंट रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. त्यामुळे शहरात तयार झालेल्या सर्व सिमेंट रस्त्यांचे ऑडीट करण्यात यावे. तसेच याची तपासणी करून ते योग्य असल्याचे प्रमााणिक करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.
...........

चौकट
अतिरिक्त आयुक्तांना सांगण्यास का लागावे?
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी त्याची योग्यप्रकारे पाहणी करून त्याला प्रमाणित करणे अपेक्षित आहे. मात्र अधिकार्‍यांकडून त्यांची जबाबदारी योग्यप्रकारे पाडली जात नसल्याने अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांना यात लक्ष घालावे लागत आहे. गल्ली बोळातील रस्ते तपासणीचे काम अतिरिक्त आयुक्तांना करावे लागू नये अशी अपेक्षा स्वयंसेवी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे.