शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजनच्या हद्दपारीसाठी सीबीआय पथक बालीला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2015 01:23 IST

अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन याच्या हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाली येथे उच्चस्तरीय पथक पाठविण्याचा निर्णय केंद्रीय अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी घेतला.

नबिन सिन्हा, नवी दिल्लीअंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन याच्या हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाली येथे उच्चस्तरीय पथक पाठविण्याचा निर्णय केंद्रीय अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी घेतला. छोटा राजनला रविवारी इंडोनेशियाच्या बाली बेटावर अटक करण्यात आली होती.छोटा राजनला इंडोनेशियामधून भारतात हद्दपार करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आवश्यक असलेले विविध न्यायालयांमधील कायदेशीर दस्तऐवज आणि मुंबई पोलिसांकडील कागदपत्रांची जमवाजमव करण्याची प्रक्रिया सीबीआयतर्फे सुरू करण्यात आली आहे. शक्य तितक्या लवकर इंडोनेशियात दाखल होण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे. डॉन दाऊद इब्राहिमसोबत असलेल्या शत्रुत्वामुळे छोटा राजनच्या जीवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याची सीबीआयची योजना आहे, असे तपास संस्थेच्या सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा राजनवर हल्ला होण्याची भीती आणि आपल्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता छोटा राजनने तुरुंगात अधिक सुरक्षा मिळण्याची आणि भारतात सुरक्षितपणे पाठविण्याची मागणी केली आहे.