शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जथकबाकीप्रकरणी विजय मल्ल्यांचे घर, ऑफीसवर सीबीआयचा छापा

By admin | Updated: October 10, 2015 19:43 IST

आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९५० कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी विजय मल्ल्या यांचे निवासस्थान व कार्यालयांवर सीबीआयने शनिवारी छापे मारले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० -  किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांचे निवासस्थान व कार्यालयांवर सीबीआयने शनिवारी छापे मारले. किंगफिशर एअरलाइन्सने आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९५० कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणाच्या संदर्भात सीबीआयने हे छापे मारल्याचे समजते. कंपनीचे  क्रेडिट रँकिंग निगेटिव्ह असतानाही कंपनीला हे कर्ज देण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे.
मल्ल्यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची निवासस्थानी व कार्यालयांवर छापे मारण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिका-यांनी सांगितले. याप्रकरणी लवकरच विजय मल्ल्या यांची चौकशी होऊ शकते. 
बँकेच्या कर्जथकबाकीप्रकरणी सुरूवातील करण्यात आलेल्या तपासादरम्यान सीबीआय अधिका-यांनी किंगफिशर एअरलाइन्स व बँकेच्या काही अधिका-यांची चौकशी केली होती. कंपनीला असलेले निगेटिव्ह क्रेडिट रेटिंग आणि बँकेने कंपनीला कर्ज देऊ नये हे सांगणारा अंतर्गत अहवाल नजरेआड करून बँकेने कंपनीला कर्ज का दिले, याची चौकशी अधिका-यांकडे करण्यात आली.