शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 20:08 IST

Bhopal Railway Station Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही.

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात गाड्या चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवरून धावताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद कसून हा व्हिडीओ जीआरपीच्या निष्काळजीपणावर प्रकाश टाकत आहे. 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ भोपाळ रेल्वे स्थानकावरील असल्याचे सांगण्यात येत आहे.  या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून शनिवारी सकाळी एक चारचाकीला धावताना प्रवाशांनी पाहिले. त्यानंतर काही वेळातच एक स्कूटरही तेथून जाताना दिसली. प्रवाशांनी दोन्ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या. सुदैवाने, त्यावेळी कोणतीही रेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असते.

भोपाळ रेल्वे स्थानक राज्यातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. परंतु, या रेल्वे स्थानकावरील प्रवेशद्वार प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. कारण या प्रवेशद्वारातून कोणीही कधीही थेट प्लॅटफॉर्म क्रमांक ६, ५ आणि ४ वरून जाऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे, या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात नाहीत आणि बॅरिकेट लावण्यात आले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल