शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:41 IST

Uttar Pradesh Crime News: बीएसएफमध्ये सेवेत असलेल्या जवानाच्या पत्नीवर तिच्याच दोन दिरांनी वारंवार बलात्कार केल्याची एवढंच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीएसएफमध्ये सेवेत असलेल्या जवानाच्या पत्नीवर तिच्याच दोन दिरांनी वारंवार बलात्कार केल्याची एवढंच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ तयार करून तिला  ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या सासरच्या मंडळींसह एकूण ७ जणांविरोधात गुन्दा दाखल करण्यात आला असून, एका आरोपी दिराला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत तक्रार देणाऱ्या पीडित महिलेने सांगितले की, लग्नानंतर मी मझ्या सासूसह गावाबाहेर वेगळ्या घरात राहते. माझे पती बीएसएफमध्ये आहेत. त्यामुळे ते नेहमीच कर्तव्यावर असतात. जेव्हा माझी सासू तिथून गावातील घरी जायची तेव्हा माझे दोन दीर घरात घुसायचे. तसेच माझ्यावर बलात्कार करायचे. त्यांनी बलात्कार करतानाचे व्हिडीओसुद्धा चित्रित केले होते.

या व्हिडीओंचा वापर करून ते मला ब्लॅकमेल करायचे. एवढंच नाही तर जेव्हा माझे पती सुट्टी घेऊन गावी आले, तेव्हा त्यांनी त्यांनाही हे व्हिडीओ दाखवले. तसेच त्यांना मारहाणदेखील केली. आरोपींनी माझीही हत्या करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही पीडितेने केला आहे/

दरम्यान, या प्रकरणी जहानाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार मिश्रा यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून सासूसासऱ्यांसह एकूण ७ जणांविरोधात गिन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील एक आरोपी असलेला दीर हरिओम याला अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश