शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:39 IST

मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बच्या धमकीनंतर अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात १८० प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.

मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानात बॉम्बेची धमकी मिळाली आहे. या  धमकीनंतर विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात १८० प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली, त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. एटीसीने सावधगिरी बाळगत विमान अहमदाबादकडे वळवण्याचे निर्देश दिले. विमान अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरले.

Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्वविमानाच्या सुरक्षित आणि आपत्कालीन लँडिंगनंतर, विमानतळ सुरक्षा संस्था, बॉम्ब पथके आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी विमानाची तपासणी केली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, विमानाच्या आत शोध मोहीम सुरू आहे.

बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली, पण आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. विमानात १८० प्रवासी होते. बॉम्ब धमकीची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. त्याने ही धमकी का दिली आणि तो मानसिकदृष्ट्या निरोगी होता की त्याचा काही वेगळा हेतू होता हे जाणून घेण्यासाठी अहमदाबाद पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : IndiGo flight to Ahmedabad after bomb threat; 180 passengers safe.

Web Summary : An IndiGo flight from Medina to Hyderabad made an emergency landing in Ahmedabad following a bomb threat. All 180 passengers and crew are safe. Authorities are investigating the threat, and a passenger is being questioned.
टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान