शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची मते फक्त एका टक्क्याने घटली

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

नवी दिल्ली : गेल्या १६ वर्षांपासून दिल्ली काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचे संख्याबळ ३१ वरून अवघ्या ३ वर आले असताना मतांच्या टक्केवारीतील घट एका टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे धक्कादायक सत्य निवडणूक निकालाअंती स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : गेल्या १६ वर्षांपासून दिल्ली काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचे संख्याबळ ३१ वरून अवघ्या ३ वर आले असताना मतांच्या टक्केवारीतील घट एका टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे धक्कादायक सत्य निवडणूक निकालाअंती स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या मतांची टक्केवारी १५ टक्क्यांनी घटली असून त्याचा परिणाम भाजपच्या लाजिरवाण्या पराभवात झाल्याचे मानले जाते. काँग्रेसला डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २४.६ टक्के मते मिळाली होती. यावेळी केवळ ९.७ टक्के मते मिळवता आली. काँग्रेसच्या मतांचा कोटा आम आदमी पार्टीकडे वळल्यामुळे भाजपला हादरा बसला. गेल्यावेळी भाजपने ३३.१ टक्के मते मिळवत ३१ जागा काबीज केल्या होत्या. यावेळी या पक्षाला ३२.२ टक्के मते मिळूनही केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.
-----------------
आपची मते २५ टक्क्यांनी वाढली!
यावेळी आपची मते २५ टक्क्यांनी वाढली आहेत. गेल्यावेळी २९.५ टक्के मते मिळवत या पक्षाने २८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आपने ५४.३ टक्के घसघशीत मते आणि ७० पैकी ६७ जागा काबीज करीत दिल्लीचा गड सर केला आहे. बसपाच्या मतांची टक्केवारी ४ ने कमी झाली आहे. गेल्यावेळी या पक्षाने ५.४ टक्के मते मिळविली होती. यावेळी बसपाला केवळ १.३ टक्के मते मिळवता आली आणि पदरी भोपळा पडला.