शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चिराग पासवान यांची हनुमान उडी : जागांसाठी नडून बसले... निवडणुकीत दमदार विजय मिळवत स्वतःला सिद्धही केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:47 IST

Bihar Assembly Election Result 2025: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) म्हणजेच एलजेपी या पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी २९ जागा मिळविण्यासाठी भाजप, जनता दल (यू) पक्षाबरोबर खूप वाटाघाटी केल्या होत्या. त्यातील १९ जागा या पक्षाने आतापर्यंत जिंकल्या आहेत.

पाटणा - बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) म्हणजेच एलजेपी या पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी २९ जागा मिळविण्यासाठी भाजप, जनता दल (यू) पक्षाबरोबर खूप वाटाघाटी केल्या होत्या. त्यातील १९ जागा या पक्षाने आतापर्यंत जिंकल्या आहेत. या निवडणुका एनडीएच्या विजयासाठी आणि जनता दल (यू)चे प्रमुख नितीशकुमार आणि पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावी जोडीसाठी लक्षात राहतील. मात्र, चिराग पासवानने स्वतःची राजकीय ओळख या निवडणुकांतून अधिक मजबूत केली आहे. (वृत्तसंस्था)

काकांनी पक्ष फोडला, पण चिरागनी हार मानली नाही२०२०च्या विधानसभा निवडणुकांनंतर हा पक्ष जवळजवळ संपल्याचे मानले जात होते. सन २०२१मध्ये चिराग यांच्या काकांनी - पशुपतीकुमार पारस यांनी रामविलास पासवान यांच्या वारशावर दावेदारी करत पक्ष फोडला. मात्र, त्यानंतर चिराग पासवान खऱ्या अर्थाने अधिक सक्रिय झाले. या मेहनतीचे फळ लोकसभा आणि आता विधानसभेतही मिळाले. रामविलास पासवान यांची परंपरा पुढे नेण्याचा करिष्मा त्यांचे पुत्र चिराग यांच्याकडे नाही, असे मत त्यांनी आता खोडून काढले आहेत.

लोक जनशक्ती पार्टीचा स्ट्राइक रेट कसा राहिला? ६९% विधानसभा निवडणूक - २९ पैकी १९ जागा जिंकल्या.१००% लोकसभा निवडणूक - २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये चिराग आणि त्यांच्या पक्षाने लढवलेल्या पाचही जागा जिंकल्या होत्या.

चिराग पासवान यांचे राजकीय डावपेच यशस्वीएनडीएतील भाजपा आणि जनता दल (यू) हे प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी बिहारच्या २४३ जागांपैकी २०पेक्षा अधिक जागा एलजेपीला देण्यास तयार नव्हते. चिराग पासवान यांनी राजकीय डावपेच म्हणून प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षाशी चर्चा सुरू केली. त्यामुळे अखेर भाजप, जनता दल (यू)ने चिराग पासवान यांना विधानसभेच्या २९ जागा दिल्या. चिराग यांनी आपल्या पक्षाला त्यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तम विजय मिळवून दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chirag Paswan's Leap: Secured Seats, Proved Himself with Election Victory

Web Summary : Chirag Paswan, after facing a party split, strengthened his political standing in the Bihar elections. LJP won 19 out of 29 contested seats, proving Paswan's leadership and exceeding expectations after initial setbacks. His strategic negotiations secured more seats, leading to a significant victory.
टॅग्स :chirag paswanचिराग पासवानBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५