शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:54 IST

Bihar Assembly Election 2025:   देशाच्या राजकारणाला अभूतपूर्व वळण लावणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-जनता दल  युनायटेड-लोक जनशक्ती पार्टी  यांच्या एनडीए आघाडीला स्पष्ट  बहुमत मिळालेले दिसत असून  राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांची महाआघाडी व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला अनपेक्षित असा मोठ्या पराभवाचा फटका बसल्याचे चित्र आहे. 

नवी दिल्ली -  देशाच्या राजकारणाला अभूतपूर्व वळण लावणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-जनता दल  युनायटेड-लोक जनशक्ती पार्टी  यांच्या एनडीए आघाडीला स्पष्ट  बहुमत मिळालेले दिसत असून  राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांची महाआघाडी व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला अनपेक्षित असा मोठ्या पराभवाचा फटका बसल्याचे चित्र आहे. एक्झिट पोलसारखे प्रत्यक्ष निकाल लागल्यास बिहारची जनता नितीश कुमार यांच्या आजही पाठीशी असल्याचे दिसून येईल.

दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी ६८.७९ टक्के मतदानमंगळवारी दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी विक्रमी ६८.७९% इतके मतदान झाले. ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातही ६५.०९% विक्रमी मतदान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातही मतदारांनी भरभरून मतदान करावे असे आवाहन केले होते. १४ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. 

प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्यला ३ ते ५ जागा गेल्या निवडणुकीत एनडीएला १२५, महाआघाडीला ११० आणि इतरांना ८ जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ असा की, यावेळी एनडीएला अंदाजे २९ जागांचा फायदा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला २८ जागा कमी मिळण्याचा अंदाज आहे. पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Exit Polls Predict NDA Majority in Bihar; Nitish Likely to Win

Web Summary : Exit polls suggest NDA's victory in Bihar, potentially keeping Nitish Kumar in power. Mahagathbandhan faces defeat. Prashant Kishor's party may secure a few seats. Results on November 14th.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल