शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात पोलीस-शिवसेना नेत्यांत शाब्दिक चकमक

By admin | Updated: August 2, 2014 03:36 IST

येळ्ळूरप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी बेळगावला आलेल्या शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते आणि आमदार सुजित मिणचेकर यांना बेळगावात पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक पोलिसांनी अटकाव केला

बेळगाव : येळ्ळूरप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी बेळगावला आलेल्या शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते आणि आमदार सुजित मिणचेकर यांना बेळगावात पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक पोलिसांनी अटकाव केला. यावेळी रावते आणि मिणचेकर यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही आमदारांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिनोळी येथे प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन केले .शुक्रवारी सकाळी बेळगावमधील एका हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नेतेमंडळींची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेला प्रारंभ झाल्यावर लगेचच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिश्चंद्र्र हे फौजफाट्यासह तेथे दाखल झाले. त्यांनी रावते, मिणचेकर आणि इतरांना पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक पोलीस कायदा कलम ३५ (१) (ई ) अन्वये प्रतिबंध केला. यावेळी नेत्यांत आणि पोलीस अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक झडली. कोल्हापूर ‘बंद’चा प्रयत्नकोल्हापूर : आमदार दिवाकर रावते यांना शुक्रवारी येळ्ळूरमध्ये येण्यास कर्नाटक पोलिसांनी मज्जाव केला. या घटनेच्या निषेथार्थ शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर ‘बंद’चे आवाहन करण्यात आले होते. दुचाकीवरून आवाहन करत जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ‘बंद’चा प्रयत्न अयशस्वी झाला. याप्रकरणी याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह २७ हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर त्यांची सुटका केली. (वृत्तसंस्था)