शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव उभारणार विद्यापीठ

By admin | Updated: August 29, 2016 02:35 IST

योगगुरू बाबा रामदेव यांना भारतात येत्या पाच वर्षांत वेगवेगळ्या विषयांत सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे जागतिक दर्जाचे विद्यापीठ सुरू करायचे आहे

ह्युस्टन : योगगुरू बाबा रामदेव यांना भारतात येत्या पाच वर्षांत वेगवेगळ्या विषयांत सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे जागतिक दर्जाचे विद्यापीठ सुरू करायचे आहे. या कामासाठी १५०० एकर जमीन मिळवूनही झाली आहे. बाबा रामदेव यांनी येथे ‘योग अ‍ॅण्ड इनर पीस’ या २३ आॅगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘या विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा जागतिक तोडीचा असेल. युनिव्हर्सिटी आॅफ ह्युस्टनच्या तोडीचे जागतिक दर्जाचे विद्यापीठ दिल्लीजवळ उभारण्याची माझी योजना आहे व या प्रकल्पाचा खर्च सुमारे २५ हजार कोटी रुपये आहे. हे नियोजित विद्यापीठ प्राचीन काळातील उच्च शिक्षण देणाऱ्या नालंदा व तक्षशीला विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे असेल व जगातून येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना भारतातील या विद्यापीठाचा पर्याय उपलब्ध असेल.’’ बाबा रामदेव म्हणाले की, ‘‘शिक्षणाची गुरुकुल परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वैदिक शिक्षण मंडळ सुरू करण्याची विनंती केली आहे. नियोजित विद्यापीठाचा मुख्य भर हा आरोग्य, व्यवसाय आणि शिक्षण यावर असेल.’’ (वृत्तसंस्था)