शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ, लष्कर प्रमुखांचा पाकला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 16:00 IST

पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मोठं विधान केलं आहे.

अमेठीः पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मोठं विधान केलं आहे. लष्कर पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं अभियान राबवण्यास सज्ज आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह तोमर यांनी पीओकेसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना रावत म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर परत भारतानं मिळवण्याचा निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. मोदी सरकारनं सांगितल्यास आम्ही पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास पूर्ण तयार आहोत. लष्कर कोणत्याही अभियानासाठी सदैव तयार असल्याचा उल्लेखही बिपीन रावत यांनी केला आहे.

रावत म्हणाले, पीओकेसंदर्भात सरकारनं केलेल्या विधानामुळे आनंद झाला. परंतु याचा निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. आम्ही आदेशावर काम करतो. तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पीओकेसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरबाबत आता पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. 6 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370वरच्या चर्चेदरम्यान संसदेत सांगितलं होतं की, आम्ही जीव देऊ पण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवूच. पाकव्याप्त काश्मीरबद्दल लष्कर प्रमुख बिपीन रावत म्हणाले, सरकारनं पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. लष्कर कोणत्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी तयार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचंही लष्कर प्रमुखांनी स्वागत केलं आहे. काश्मीरचे लोक आमच्या देशातीलच आहे. ते आमचेच लोक आहेत. काश्मीरच्या लोकांना शांती बहाल करण्यासाठी सुरक्षा जवानांना एक संधी दिली पाहिजे. 30 वर्षं त्यांनी दहशतवादाला तोंड दिलं. आता शांतीसाठी त्यांना काही वेळ देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत