शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीनपीस’सह काही संस्थांमुळे विकासाला चाप

By admin | Updated: June 12, 2014 04:20 IST

ग्रीनपीस व अन्य काही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) अनेक विकास प्रकल्पांना करीत असलेल्या विरोधामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीवर विपरित परिणाम होत आहे,

नवी दिल्ली : ग्रीनपीस व अन्य काही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) अनेक विकास प्रकल्पांना करीत असलेल्या विरोधामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीवर विपरित परिणाम होत आहे, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने (आयबी) दिला आहे. या एनजीओमुळे आर्थिकवृद्धीत दोन ते तीन टक्क्यांनी घट होईल, असा अंदाजही आयबीने अहवालात व्यक्त केला, तर ग्रीनपीस या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल म्हणजे प्रकल्पांना विरोध करणाऱ्या संस्थांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. आयबीने ३ जून रोजी पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, अर्थमंत्री व इतर संबंधित विभागांना हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात आयबीने परदेशातून अर्थसहाय्य मिळवणाऱ्या एनजीओंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यात प्रामुख्याने ग्रीनपीसच्या कारभाराविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ग्रीनपीसला परदेशातून आर्थिक पाठबळ मिळत असून ग्रीनपीस व अन्य काही संस्था देशातील कोळसा खाणी, कोळशाच्या आधारे वीजनिर्मिती, अणूवीज निर्मिती केंद्रांना विरोध करतात. या विरोधाद्वारे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीत अडथळे आणून भारतावर अक्षय उर्जेचा वापर करण्यासाठी दबाव आणण्याचे प्रयत्न या संस्था करतात. यासाठी या संस्थांना परकीय शक्ती मदत करतात. ‘ग्रीनपीस’ला गेल्या सात वर्षांत यासाठी ४५ कोटी रुपये मिळाले असल्याचा धक्कादायक खुलासाही केला आहे. ग्रीनपीसने या अहवालावर नाराजी व्यक्त केली असून हा अहवाल कसा उघड झाला, याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने अहवालाची एक कॉपी आम्हाला द्यावी, अशी मागणी ग्रीनपीसने केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)