शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा विदेशी एजंट

By admin | Updated: March 23, 2015 01:27 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन विधेयकाच्या विरोधात देशभर रान उठविल्याने अडचणीत आलेल्या भाजपाने त्यांना परकीय हस्तक संबोधले.

भाजपाचा मासिकात आरोप :टीम अण्णांविरूद्धही ओकले गरळनवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन विधेयकाच्या विरोधात देशभर रान उठविल्याने अडचणीत आलेल्या भाजपाने त्यांना परकीय हस्तक संबोधले. मध्यप्रदेशातील भाजपच्या एका मासिकात अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमविरुद्धही गरळ ओकली आहे.अण्णा हजारे हे विकासाच्या बाजूने नाहीत, तसेच त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला विदेशातून रसद मिळत असल्याचा आरोपही या मासिकातील (चरैवेती) एका लेखात करण्यात आला आहे.व्यक्तिश: ते प्रामाणिक असले तरी मोदींच्या नेतृत्वाखाली देशांची चालू असलेली घोडदौड विदेशी शक्तींना रुचलेली नसावी. आपल्या स्वयंसेवीच्या माध्यमातून ते देशाच्या विकासात खोडा घालत आहेत.काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने भाजपाची ही भूमिका म्हणजे भूसंपादन विधेयकाच्या विरोधातील आंदोलनावरील लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.शुक्रवारी आसाम येथील कृषक मुक्तिसंग्राम परिषदेत बोलताना अण्णा हजारे यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला केला होता. सहा महिने उलटले तरी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अच्छे दिन आल्याचे दिसत नाही. श्रीमंतांसाठीच अच्छे दिन आल्याचे दिसते, त्यामुळे आम्ही हे आंदोलन छेडले आहे.